"फोर स्ट्रोक इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:4-Stroke-Engine.gif|thumb|right|200 px|४ स्ट्रोक इंजिनचे कार्य]]दुचाकी गाड्यांमध्ये असणारे [[पेट्रोल]]वर चालणारे इंजिन. हिरो होंडा ने १९८९ साली सी.डी १०० ही भारतातील पहिली फोर स्ट्रोक वाली दुचाकी भारतात आणली. या दुचाकी गाड्यात पेट्रोलमध्ये ऑईल मिसळावे लागत नाही. व पेट्रोलचे प्रमाण टू स्ट्रोक इंजिनच्या प्रमाणात बरेच कमी लागते. आज जगातील बहुतेक वहाने ही ४ स्ट्रोक इंजिनवर चालत आहेत. या इंजिनचे कार्य ४ स्ट्रोक मध्ये चालते. हे चार स्ट्रोक खालीलप्रमाणे
 
# शोषण स्ट्रोक
# दाब स्ट्रोक
# ज्वलन (ताकद) स्ट्रोक
# उत्सर्जन स्ट्रोक
 
{{clear}}
Line १५ ⟶ १९:
 
{{clear}}
 
 
*शोषण स्ट्रोक - शोष्ण हे इंजिनमधील पहिली पायरी अथवा स्ट्रोक् आहे. या पायरी मध्ये इंजिनला लागणारे इंधन व ते इंधन ज्वलनासाठी लागणारी हवा इंजिनमध्ये पुरवली जाते. या स्ट्रोकमध्ये पिस्टन क्रँकच्या दिशेने जात असते जेणेकरुन येणा‍र्‍या इंधन व हवेसाठी जागा होते व ते शोषले जाते
 
*दाब स्ट्रोक - ही दुसरी पायरी अथवा स्ट्रोक आहे. या स्ट्रोकमध्ये पिस्टन क्रँकच्या विरुद्ध दिशेस प्रवास करते जेणेकरुन हवा व इंधन यास मिळणारी जागा कमी होते व इंजिनमधील दाब वाढतो.
 
*ज्वलन स्ट्रोक- ही तिसरी व सर्वात महत्वाची पायरी अथवा स्ट्रोक आहे. दाब स्ट्रोकामध्ये पिस्टन जेव्हा सर्वात दूरच्या जागेवर पोहोचते त्यावेळेस इंजिनमधील पोकळी सर्वात कमी व दाब सर्वात जास्त असतो. या वेळेस इंधनामध्ये स्पार्क प्लगच्या सहाय्यने ठिणगी उडवली जाते व इंधन जळते. जळणार्‍या इंधनाचे तापमान वाढून त्याचे प्रसरण होते व त्यासाठी पिस्टनला क्रँकच्या दिशेने ढकलले जाते.
 
*उत्सर्जन स्ट्रोक- ही चौथी व शेवटची पायरी आहे. या स्ट्रोकामध्ये पिस्टन पुन्हा क्रँकच्या विरुद्ध दिशेस प्रवास करते व इंजिनमधील पोकळी कमी करते परंतु दाब वाढू दिलाजात नाही या साठी उत्सर्जन व्हॉल्व उघडला जातो व ज्वलन झालेले वायू इंजिनमधून बाहेर पडतात व इंजिन पुन्हा शोषण स्ट्रोकसाठी तयार होते.