"गनिमी कावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 117.200.160.246 (चर्चा) यांनी केलेले बदल Darkicebot यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�
ओळ ३:
गनीमी कावा अथवा इंग्रजीत गुर्हिल्ला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. ज्यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते.यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.
 
शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसातन आदिलशही व मोघल बादशहा यांच्या विरुद्ध् केला.दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.
 
{{विस्तार}}