"रूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
रुहर हे जर्मनीतील एक नागरी भाग आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबिट)असे म्हणतात. हा परिसर नॉर्डनॉर्डर्‍हाईन वेस्टवेस्टफालिया (NRW) र्‍हाईनफालिया या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची ५० ते ६० लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. खालिल शहरे रुहर परिसरात मोडतात
 
* ऐसेन
"https://mr.wikipedia.org/wiki/रूर" पासून हुडकले