"रूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो रुह्र हे पान रुहर मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).: उच्चारात करेक्शन
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
रुहर हे जर्मनीतील एक नागरी भाग आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबिट)असे म्हणतात. हा परिसर नॉर्ड वेस्ट र्‍हाईनफालिया या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची ५० ते ६० लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. खालिल शहरे रुहर परिसरात मोडतात
 
* ऐसेन
* ड्युईसबुर्ग
* डॉर्टमुंड
* म्युलहाईम
[[वर्ग:जर्मनीतील शहरे]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रूर" पासून हुडकले