"वर्ग:अंतराळयात्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२६८ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
राकेश शर्मा: राकेश शर्मा हे भारतातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली...
 
तसे जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान जातो तो रशियाकडे.
रशियाने सर्वप्रथम 'स्पुटनिक' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली...
त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करुन घेतली...
मग युरी गागारिन यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले. पहिले मानव अंतराळवीर होण्याचा मान जातो तो 'सर युरी गागारिन' यांच्याकडे
 
तशी श्रेयनामावली ही प्रत्येक वेळी वाढतच जाणार आहे, जसे
पहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)
पहिली महिला अंतराळवीर : व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा (रशिया)
चंद्रावर उतरणारा पहिला मानवः नील आर्मस्ट्राँग
(भारतीय पुराणांत चंद्रावर जाणारा पहिला मानव म्हणून 'बाहुबली'चा उल्लेख आहे... बाहुबली चा इंग्रजी अर्थ आर्मस्ट्राँग असाच होतो..हा एक विलक्षण योगायोग असावा )

संपादने