"मोल (एकक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
 
१ ग्रॅम मोल च्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा [[रेणूभार]] १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते. याविरुद्ध १०० ग्रॅम पाण्यात ५.५५५ इतके मोल असतात.
 
सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल) चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोल_(एकक)" पासून हुडकले