"मोल (एकक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "मोल" हे पान "मोल (एकक)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: मोल या शब्दाचे अनेक उपयोग आहेत.
No edit summary
ओळ १:
मोल अथवा ग्रॅम-मोल हे रसायन शास्त्रा मध्ये वापरले जाणारे रेणूंची संख्या मोजण्याचे एकक आहे. १ मोल मध्ये ६.०२३ x १०<sup>२३</sup> इतके रेणू असतात. रेणूंच्या या संख्येला ऍव्होगाड्रो क्रमांक असे म्हणतात.
 
 
१ ग्रॅम मोल च्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा रेणूभार १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते. याविरुद्ध १०० ग्रॅम पाण्यात ५.५५५ इतके मोल असतात.
 
सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल) चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी.
 
मोल या एककाचा उपयोग रासायनिक क्रिया पार पाडताना होतो. एखादे रसायन बनवताना त्याला लागणारी इतर रसायने यांचे प्रमाण मोलच्या सहाय्याने काढता येते. उदा: पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन चे बनले आहे. व त्याचा रेणूभार १८ इतका आहे. तर १८ किलो पाणी बनवायला २ किलो हायड्रोजन व १६ किलो ऑक्सिजनची गरज लागेल.
 
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:एकक]]
 
[[en:Mole (unit)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोल_(एकक)" पासून हुडकले