"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: af, als, ar, ast, bat-smg, bg, bn, br, bs, ca, cs, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, ga, gl, he, hi, hr, hu, id, is, it, ja, jbo, ka, ko, la, ln, lt, lv, mk, ms, nds, ne, nl, nn, no,
No edit summary
ओळ १:
[[तापमान]] मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
[[तापमान]] मोजण्याचे एक एकक. °[[सेल्सियस]] = केल्व्हिन - २७३.१५
 
१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ <br />परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस <br />म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
 
 
 
{{विस्तार}}