"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११० बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
== शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ==
[[चित्र:Mehrangarh Fort.jpg|thumb|right|300 px|मेहरानगढचा किल्ला ]]
* मेहरानगढचा किल्ला - हा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरुन शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहे. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
* जसवंत थडा
३,५७२

संपादने