"पाली (रायगड)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सुधागडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्…
(काही फरक नाही)

१७:०१, २३ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती

सुधागडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकां पैकी असलेले बल्लाळेश्वर गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे.