"काळवीट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८९ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
== वावर ==
 
याचा वावर मुख्यत्वे भारताती शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळवीटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर बारामती तालुक्यात व तसेच अहमद नगर मधील व सोलापूर जिल्ह्यामध्ये हीहरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंधप्रदेशातील व कर्नाटकाच्या प्रदेशात , राजस्थान व मध्यप्रदेशातही हरणे बर्‍याच प्रमाणात दिसून येतात.
 
 
३,५७२

संपादने