"एल निन्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''एल निन्यो''' व [[ला निन्या]] [[सागरी प्रवाह]] आहेत. याचा [[मॉन्सून]] च्या वार्‍यांवर परिणाम होतो व भारतीय उपखंडात [[पाऊस]] कमी जास्त होतो.
 
 
'''[[एल्-निनो परिणाम]]'''- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणाम चालू मोसमी वार्‍यांना अवरोध निर्माण होउन भारतात दुष्काळ पडतो.
<ref>[http://ww2010.atmos.uiuc.edu/(Gh)/guides/mtr/eln/home.rxml|एल्-निनो चे परिणाम]</ref>
 
 
Line १० ⟶ १४:
== संदर्भ ==
Collins, M., and The CMIP Modelling Groups, 2005: El Niño- or La Niña-like climate change? Clim. Dyn., 24, 89-104. 19
<references />
 
== अधिक वाचनासाठीसंदर्भ ==
 
César N. Caviedes, 2001. El Niño in History : Storming Through the Ages (University Press of Florida), ISBN 978-0813020990
"https://mr.wikipedia.org/wiki/एल_निन्यो" पासून हुडकले