"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३५८:
:काही कारणाने हिंदीभाषक आंतरजालावर देवनागरीत जास्त लेखन प्रकाशित करतात.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०४:२७, १२ फेब्रुवारी २००९ (UTC)
 
:: 'मराठी विकि शोध' अशी खिडकी बनवून ठेवता येईल का? ही खिडकी मराठी संकेतस्थळांना (व इतरही) जोडता येईल. त्यातून खास मराठी विकिचे शोध सहजतेने घेता येतील. यामुळे मराठी विकिकडे येणारे लोकही वाढतील आणि आपण सगळे करत असलेले काम जास्त लोकांना उपयोगी पडेल. हा हिंदीच्या कचाट्यातून सुटण्याचा एक मार्ग मला दिसतो आहे.
निनाद ०२:३२, १५ फेब्रुवारी २००९ (UTC)
 
[[वर्ग:विकिपीडिया:चावडी]]