"स्कीइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
 
==स्कीइंग चे प्रकार==
===आल्पाइन स्कीइंग===
आल्पाइन किंवा डाउनहिल स्कीइंग करताना स्कीपटू डोंगरउतारावरुन खाली येतो.
===नॉर्डिक स्कीइंग===
नॉर्डिक स्कीइंग सहसा सपाट जमिनीवर किंवा अगदी अलगद उतार-चढांवर केले जाते.
===स्की जंपिंग===
स्की जंपिंगमध्ये स्कीपटू तीव्र उतारावरुन घसरत खाली येतो वर शेवटी असलेल्या छोट्या चढावरून उंच किंवा लांबवर उडी मारतो. या प्रकारात उडीचे अंतर, उंची तसेच हवेत असताना दाखवलेले कसब मोजले जाते.
 
==स्कीइंग च्या स्पर्धा==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कीइंग" पासून हुडकले