५,२२३
संपादने
(→उत्खनन) |
No edit summary |
||
==उत्खनन==
[[रिओ टिंटो]] ही मोठी खनिज कंपनी आहे.
==पर्यावरण==
खाणकामाचा हवामान बदलाच्या समस्येशी थेट संबंध आहे किंवा कसे याबद्दल अद्याप निश्चित पुरावे नसल्याने भाष्य करता येणार नाही. मात्र खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या नदी, तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, वनस्पतींचे आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची पाणी अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी, प्रदेश कोरडा होत जातो. पानगळीची जंगलांची जागा कमी पाण्यात निभावणाऱ्या खुरटय़ा वनस्पती घेतात.
{{विस्तार}}
{{वर्ग:भुगोल}}
|
संपादने