"इरावती कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
इरावती कर्वे यांचा जन्म [[म्यानमार|म्यानमारमधील]] मिंज्यान येथे [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]] रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. [[दि.धों.कर्वे]] यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
 
त्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. [[गौरी कर्वे - देशपांडे]] या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. आनंद कर्वे हे ऍश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.
 
==प्रकाशित साहित्य==