"यक्षगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
[[Image:Yakshagana2.jpg|thumb|तेंकुतिट्टू यक्षगान]]
'''यक्षगान''' ([[कन्नड भाषा|कानडी]] - ಯಕ್ಷಗಾನ) हा [[कर्नाटक|कर्नाटकातील ]] नृत्य नाट्याचा प्रकार आहे.
{{काम चालू}}
यक्षगान - नृत्य, गाणे, अभिनय, वेशभूषा यांचा संगम असणारी अभिजात नृत्यनाट्य शैली आहे.कर्नाटकच्या सांप्रदायिक कला प्रकारांमध्ये ही सर्वात प्रमुख कलप्रकार आहे. यक्षगानाचा इतिहास तीनशे ते चारशे वर्षे मागे जातो. आधुनिक काळात [[कोटा शिवराम कारंत]] यांनी या केलेस पुनर्ज्जीवीत केले. कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातील ([[उत्तर कन्नड]], [[दक्षिण कन्नड]] व [[उडपी]]) जिल्हे व घाटावरिल [[शिमोगा]], [[चिक्कमगळुर]] व [[केरळ]]मधील [[कासरगोड]] जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने याचे प्रयोग होतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/यक्षगान" पासून हुडकले