"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६२:
दख्खनची राणी १९९० साली खंडाळ्याजवळ रूळांवरून घसरली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
[[३० नोव्हेंबर]] २००६ रोजी दलितांच्या एका संतप्त जमावाने उल्हासनगर जवळ गाडी थांबवली व प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर जमावाने गाडीचे ७ डबे पेटवले. हा जमाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कानपुरमध्ये झालेल्या विटंबनेचा निषेध करीत होता.<ref>http://www.timesnow.tv/Sections/News/Dalits_go_on_a_rampage/articleshow/650600.cms</ref>
 
==संदर्भ==