"बायो डीझेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: af, ar, bg, bn, ca, cs, de, el, eo, es, et, eu, fi, fr, gl, he, hi, hr, hu, id, is, it, ja, ko, nl, no, pl, pt, ro, ru, simple, sl, sr, sv, th, tr, uk, vi, zh
No edit summary
ओळ ५:
अमेरिकेत [[मका]] तसेच [[सोयाबीन|सोयाबीनचे]] तेल यासाठी वापरले जाते. तर [[पाम तेल|पाम तेलाचा]] वापर [[युरोप]] खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे [[मलेशिया| मलेशियामध्ये]]करतात.
भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी [[करंजी (झाड)|करंजी]] नामक झाडापासून मिळणार्‍या बियांचा वापर केला जातो.{{संदर्भ हवा}}
[[मर्सिडीज]] ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायोडिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या [[करंजी]]च्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला [[महाराष्ट्र]] आणि [[तामिळनाडू]] या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. [[डेम्लर क्रायस्लर इंडिया]] या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत. मर्सिडीजच्या बायोडिझेल कारच्या रॅलीचे आयोजन करण्यात येते.
{{विस्तार}}
==बाह्य दुवे==