"मूलभूत एकक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९९ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धती|आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत]] ([[:en:International System of Units|International System of Units]]) ७ '''मूलभूत एकके''' मानली गेली आहेत. यांना ''मूलभूत'' एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसर्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रातील]] बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.
 
ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.
* [[मोल]] (पदार्थांचे प्रमाण मोजण्याचे एकक)
* [[कॅंडेला]] (प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक)
 
==अधिक वाचन==
== हे ही पाहा==
==बाह्य दुवे==
[[वर्ग: गणित]]
[[वर्ग: एकके]]
४,९६६

संपादने