"यक्षगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३:
'''यक्षगान''' ([[कन्नड भाषा|कानडी]] - ಯಕ್ಷಗಾನ) हा [[कर्नाटक|कर्नाटकातील ]] नृत्य नाट्याचा प्रकार आहे.
{{काम चालू}}
यक्षगान - नृत्य, गाणे, अभिनय, वेशभूषा यांचा संगम असणारी अभिजात नृत्यनाट्य शैली आहे.कर्नाटकच्या सांप्रदायिक कला प्रकारांमध्ये ही सर्वात प्रमुख कलप्रकार आहे. यक्षगानाचा इतिहास तीनशे ते चारशे वर्षे मागे जातो. आधुनिक काळात [[कोटा शिवराम कारंत]] यांनी या केलेस पुनर्ज्जीवीत केले. कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातील ([[उत्तर कन्नड]], [[दक्षिण कन्नड]] व [[उडपी]]) जिल्हे व घाटावरिल [[शिमोगा]], [[चिक्कमंगळुर]] व [[केरळ]]मधील [[कासरगोड]] जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने याचे प्रयोग होतात.
==प्रमुख अंग==
यक्षगानाचे प्रमुख अंग खालीलप्रमाणे -
* '''प्रसंग''': यक्षगानदल्लि यावुदादरॊंदु कथानकवन्नु आय्दुकॊंडु अदन्नु जनरिगॆ हाडु, अभिनय, नृत्यगळॊंदिगॆ तोरिसलागुत्तदॆ. हीगॆ आय्दुकॊंड कथानकवन्नु '''प्रसंग''' ऎंदु करॆयुतारॆ. उदाहरणॆगॆ महाभारतदल्लि भीम मत्तु दुर्योधनर नडुवॆ नडॆयुव गधायुद्धद कथॆयन्नु आय्दुकॊंडरॆ आग अदन्नु "गधायुद्द प्रसंग" ऎंबुदागि करॆयुत्तारॆ. हॆच्चागि पौराणिक प्रसंगगळन्ने आय्दु कॊळ्ळुवुदु यक्षगानद वाडिकॆयादरू प्रसंगवु पौराणिकवे आगबेकु ऎंब नियमवेनू इल्ल. इदु ऐतिहासिकवू, सामाजिकावू आगिरबहुदु.
|