"डीव्हीडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
| या तिन्ही प्रकारात माहिती अनेकदा लिहीता व वाचता येते.
|}
 
 
 
 
 
 
प्रमाणित डीव्हीडी लिहिण्यावाचण्यासाठी ६५० नॅनोमिटरच्या प्रकाश लहरी वापरल्या जातात. या कंपनसंख्येच्या प्रकाश लहरिंचा रंग लाल असतो. संग्रहित माहिती (चलचित्र, ध्वनी, माहिती) याच्या आधारावर डीव्हीडी लिहीण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत - अर्थात डीव्हीडी-व्हिडीयो, डीव्हीडी-ऑडियो आणि डीव्हीडी-डेटा. प्रकाश लहरींद्वारे लिहिल्याजाणार्‍या नवीन संशोधन पीढीतील तबकड्या, उदाहरण ब्लू रे डिस्क, देखिल डी.व्ही.डी. सारख्या दिसतात म्हणून, डीव्हीडी ला एस.डी.-डी.व्ही.डी. (एस.डी. अर्थात स्टॅण्डर्ड) असे देखिल कधी कधी संबोधले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/डीव्हीडी" पासून हुडकले