"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[Image:हुगळीत्रिभूजप्रदेश.jpg|rightframe|[[हुगळी]] नदीने बंगालच्या उपसागरात तयार केलेला त्रिभूज प्रदेश]]
'''त्रिभूज प्रदेश''' म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहुन आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश साधारणत: पात्राला अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
 
ओळ ७:
त्रिभूज प्रदेश निर्मिती ही नदीवर अवलंबुन असते आणि लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा जास्त परिणाम होताना दिसत नाही. बऱ्याच वेळा त्रिभूज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे विविध फाटे पडल्यासारखा असतो.
 
सर्वात प्रसिद्ध त्रिभूज प्रदेश [[नाईल नदी| नाईल नदीवर]] आहे. [[गंगा]]-[[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांनी केलेले [[बांग्लादेश | बांग्लादेशमधिल बांग्लादेशमधील]] त्रिभुजप्रदेश, [[कृष्णा]], [[गोदावरी]], [[कावेरी]], [[अॅमेझॉन]], [[म्मिसिसीपीमिसिसीपी]], [[ऱ्हाईन]], [[डॅन्युब]] इत्यादी नद्यांचे त्रिभूज प्रदेश ही प्रसिद्ध आहेत.
 
{{त्रिभूजप्रदेश/भूगोल/लेख/अपूर्ण}}