"तिरुपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
:
== विषय प्रवेश==
'''तिरुपती''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती([[विष्णू]]). येथे [[बालाजी|बालाजीचे]] विख्यात [[मंदिर]] आहे. शहरापासून जवळच असलेल्या [[डोंगर|डोंगरावर]] [[बालाजी|बालाजीचे]] [[मंदिर]] आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. [[तेलगु|तेलगु भाषा]] व [[तामिळ|तामिळ भाषा]] भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.[[बालाजी]] हा [[विष्णू|विष्णूचा]] अवतार मानला जातो. हे ठिकाण [[रेल्वे]] व महामार्गाने [[वेन्नईचेन्नई]] व [[बंगळूर]] या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे.
 
'''तिरुपती''' शहर हे [[आंध्र प्रदेश]] राज्याच्या दक्षिण टोकावर [[चित्तूर]] जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राजधानी [[हैदराबाद|हैदराबादपासून]] ७४० किंमी अंतरावर आहे.
 
 
बालाजी मंदिर Tirumala has seven hills, representing the seven heads of a huge serpent, called Sesha Saye, on which Lord Vishnu resides. The black idol of Balaji is covered in gold, jewellery and precious ornaments and is 2 metres high.
 
 
Tirupathi is believed to be the richest temple in the country, with picturesque surroundings. Some people also believe that the financial offerings and collections at this temple are second only to those of the Vatican City Church on a worldwide basis. The temple is also a fine example of [[Dravidian]] art and style. It is also a famous center for wood carving.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिरुपती" पासून हुडकले