"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
 
==प्रवाहांमागची कारणे==
पृष्ठभागावरील प्रवाह सहसा वार्‍यामुळे तयार होतात. यानुसार हे प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट्या दिशेने वाहतात. [[एकमन स्पायरल परिणाम|एकमन स्पायरल परिणामामुळे]]{{मराठी शब्द सुचवा}} पाण्यातील प्रवाह वार्‍याच्या दिशेला एक विशिष्ट अंश करुन वाहतात. पृथ्वीच्या काही भागातील वारेवार्‍यांची ऋतूप्रमाणदिशा बदलतातऋतूंप्रमाणे बदलते. त्याचबरोबर तेथील समुद्री प्रवाहही आपली दिशा बदलतात.
 
खोलवर वाहणारे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतांमुळे तयार होतात. [[थर्मोहेलाइन सर्क्युलेशन]] {{मराठी शब्द सुचवा}} हे घनतेच्या तफावतामुळे महासागराच्या तळाशी वाहणारे प्रवाह आहेत. हे पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात.
 
वेगवेगळ्या भागांतील पाण्याचे तापमान हेही समुद्री प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही. असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालींमुळे प्रवाह निर्माण होतात. विषुववृत्तीय प्रदेशात गरम झालेले पाणी वर येता ध्रुवीय प्रदेशांकडचे गार पाणी खोल प्रवाहातून येथे खेचले जाते तर गरम पाणी ध्रुवीय प्रदेशांकडे पृष्ठभागावरुन वाहत राहते.
 
पृष्ठभागांवरील प्रवाहातून महासागरांतील १०% पाणी वाहते. वरच्या ४०० मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील प्रवाह समजले जातात. या प्रवाहांना [[स्वेर्डप]] (sv) या एककानिशी मोजले जाते. एक स्वेर्डप म्हणजे १०६ घनमीटर प्रतिसेकंद प्रवाह आहे.
 
== महासागरांतील मुख्य प्रवाह ==