"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Ocean surface currents.jpg|thumb|right|350px|महत्वाचे समुद्री प्रवाह. [[एन.ओ.ए.ए.]]चा नकाशा.]]
[[File:Ocean currents 1943 (borderless)3.png|thumb|right|350px|१९४३मध्ये काढलेला समुद्री प्रवाहांचा नकाशा]]
[[पृथ्वी]]वरील [[समुद्र]] व महासागरातून सतत एकाच दिशेने वाहत असणार्‍या पाण्याला [[समुद्री प्रवाह]] असे नाव आहे. हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व [[चंद्र|चंद्राचे]] [[गुरुत्वाकर्षण]] ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनार्‍याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे.