"रवींद्र राजाराम केळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३१:
 
==परिचय==
रवींद्र केळेकर हे [[कोकणी भाषा।कोकणी भाषेतील]] प्रसिद्ध साहित्यिक आहेत. २००६ सालच्या [[ज्ञानपीठ पुरस्कार।ज्ञानपीठ पुरस्काराचे]] ही ते विजेते आहेत. याशिवाय ते स्वातंत्र्य सेनानी व भाषातज्ञ ही आहेत. त्यांनी [[भारतीय स्वातंत्र्य संग्राम]] व [[गोवा मुक्ती आंदोलन।गोवा मुक्ती आंदोलनातही]] भाग घेतला आहे. त्यांनी [[कोकणी।कोकणीत]] जवळपास १०० पुस्तके लिहिली आहेत. ''जाग'' ह्या [[कोकणी]] नियतकालिकाचे ते दोन दशकाहूनही आधिक काळ संपादक होते. [[ज्ञानपीठ पुरस्कारा।ज्ञानपीठ पुरस्कारासोबत]] ते [[पद्मभुषणपद्मभूषण]] , [[साहित्य अकादमी।साहित्य अकादमी पुरस्कारानेही]] सन्मानित झाले आहेत.
 
== विचारसरणी ==