"राष्ट्रीय महामार्ग ४ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
|राज्ये=[[महाराष्ट्र]]: ३७१ किमी<br>[[कर्नाटक]]: ६५८ किमी<br>[[आंध्र प्रदेश]]: ८३ किमी<br>[[तामिळनाडू]]: १३३ किमी
}}
[[Image:Pune bypass Soham Pablo.jpg|thumb|right|300 px|रा.म. ४चा भाग असलेले पुणे बाह्यवळण]]
 
'''राष्ट्रीय महामार्ग ४''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. १२३५ किमी धावणारा हा महामार्ग [[मुंबई]] व [[चेन्नई]] ह्या दोन महानगरांना जोडतो. [[पुणे]], [[सातारा]], [[कोल्हापुर]], [[बेळगाव]], [[हुबळी]], [[चित्रदुर्ग]] व [[बंगळूर]] ही रा. म. ४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ४ हा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[सुवर्ण चतुष्कोण]] प्रकल्पाचा एक भाग आहे. [[मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग]] (भारतातील पहिला द्रुतगतीमार्ग) हा रा. म. ४ चा एक भाग आहे.