"प्रोग्रॅमिंग भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो interwiki
Removed incorrectly added <u> .. </u>
ओळ २:
 
==विस्तृत माहिती==
<u>संगणक फक्त ० व १ हे आकडे ओळखतो. हे आकडे वापरून काम कसे करावे हे संगणकाला त्याच्याच म्हणजे आकड्यांच्या भाषेत सांगावे लागते. या आकड्यांच्या भाषेला "machine language" किंवा "</u>achinemachine code" असे म्हणतात. परंतु ही भाषा लिहायला व वाचायला अत्यंत क्लिष्ट असते, व यामुळे मोठ्या प्रमाणावर ही भाषा वापरण्यास अनेक मर्यादा येतात. म्हणूनच माणसांना लिहिता-वाचता याव्या अशा भाषा विकसित केल्या गेल्या.
 
संगणकीय भाषांचे वर्गिकरण अनेक प्रकारे केले जाते. मुख्यत: भाषेचे उद्दिष्ट्य(Procedural/Functional/Visual), क्लिष्टता पातळी (low/high level), भाषा रचना (Object oriented / procedural / block oriented) असे विविध वर्गिकरण प्रकार प्रचलित आहेत.