"राष्ट्रीय महामार्ग ८ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
[[Image:1381344038 ebc012ea47 o.jpg|thumb|right|250px|रा.म. ८चा भाग असलेला[[दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग]]]]
'''राष्ट्रीय महामार्ग ८''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. १४२८ किमी धावणारा हा महामार्ग भारताची राजधानी [[दिल्ली]]ला भारताची आर्थिक राजधानी [[मुंबई]]शी जोडतो. [[गुरगांव]], [[जयपुर]], [[अजमेर]], [[उदयपुर]], [[अहमदाबाद]], [[वडोदरा]] व [[भरुच]] ही रा. म. ८ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ८ हा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[सुवर्ण चतुष्कोण]] प्रकल्पाचा एक भाग आहे. [[दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग]] व [[अहमदाबाद-वडोदरा द्रुतगतीमार्ग]] हे रा. म. ८ चे भाग आहेत.
 
या महामार्गाच्या मुंबई शहरातील भागाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असे नाव आहे.
 
==महत्वाची शहरे==