"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८० बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
विष्णू रामचंद्र पाटील ,मानपाडा, ठाणे
पितामह भिष्म[[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला·. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते·. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही·. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भिष्म]] यांना रणभूमीत [[शरपंजरी]] पाडले·. या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली·.
 
{{महाभारत}}
 
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
पितामह भिष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला·शिखंडी हा तृतीयपंथी व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते·महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही· श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारुन पितामह भिष्म यांना रणभूमीत शरपंजरी पाडले· या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली·
५,२०२

संपादने