बदलांचा आढावा नाही
No edit summary |
No edit summary |
||
विष्णू रामचंद्र पाटील ,मानपाडा, ठाणे
{{महाभारत}}
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
पितामह भिष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला·शिखंडी हा तृतीयपंथी व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते·महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही· श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारुन पितामह भिष्म यांना रणभूमीत शरपंजरी पाडले· या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली·
|