"राष्ट्रीय महामार्ग ६६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रीय महामार्ग |रा.म.= १७ |नकाशा= |लांबी-किमी= १२६९ |स...
 
छोNo edit summary
ओळ १०:
}}
 
'''राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-[[गोवा]] महामार्ग)''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. जवळपास पुर्णपणे [[अरबी समुद्र|अरबी समुद्राच्या]] किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग [[मुंबई]]ला [[केरळ]]मधील [[कोची]] ह्या शहराशी जोडतो. [[पणजी]], [[उडुपी]], [[मंगलोर]] व [[कोझिकोड]] ही रा. म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा [[कोकण|कोकणातील]] चारहीतिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत [[कोकण रेल्वे]] सुरू होण्यापुर्वी रा. म. १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८ </ref>.