"राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २१:
 
'''राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई-आग्रा महामार्ग)''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. ११६१ किमी धावणारा हा महामार्ग भारताची आर्थिक राजधानी [[मुंबई]]ला [[आग्रा]] ह्या शहराशी जोडतो. [[ग्वाल्हेर]], [[इंदूर]], [[धुळे]], [[नाशिक]] व [[ठाणे]] ही रा. म. ३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ३ वरील आग्रा ते ग्वाल्हेर हा पट्टा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[उत्तर-दक्षिण कॉरिडॉर]] प्रकल्पाचा एक भाग आहे.
 
 
==रा. म. ३ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे==
*[[शिरपूर]]
*[[धुळे]]
*[[मालेगाव]]
*[[पिंपळगाव]]
*[[नाशिक]]
*[[इगतपुरी]]
*[[शहापुर]]
*[[ठाणे]]
 
 
 
{{राष्ट्रीय महामार्ग}}