"राष्ट्रीय महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:India roadway map.svg|right|400 px|thumb|भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे]]
'''राष्ट्रीय महामार्ग (रा. म.)''' हे [[भारत|भारतातील]] मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० किमी पसरले आहे. [[भारतीय राष्ट्रीय महामार्गराजमार्ग प्राधिकरण]] ही भारत सरकारने १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारतातील एकुण रस्त्यांच्या फक्त २% रस्ते रा. म. आहेत, पण एकुण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत<ref>http://nhai.org/roadnetwork.htm</ref>.
 
[[Image:MumbaiPuneExpressway.jpg|left|300 px|thumb|[[मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]])]]