३०,०६३
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
[[Image:MumbaiPuneExpressway.jpg|left|300 px|thumb|मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (रा. म. ४)]]
[[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[वाराणसी]] ते [[तामिळनाडू]]तील [[कन्याकुमारी]] पर्यंत धावणारा तसेच [[जबलपुर]], [[नागपुर]], [[हैद्राबाद]] व [[बंगळूर]] ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब [[रा. म. ७]] हा सर्वात लांब तर [[एर्णाकुलम]] ते [[कोची]] असा ६ किमी धावणारा [[रा. म. ४७अ]] हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. [[दिल्ली]]-[[आग्रा]] ([[रा. म. २]]), [[दिल्ली]]-[[जयपुर]] ([[रा. म. ८]]), [[अहमदाबाद]]-[[वडोदरा]] ([[रा. म. ८]]), [[मुंबई]]-[[पुणे]] ([[रा. म. ४]]), [[बंगळूर]]-[[चेन्नई]] ([[रा. म. ४]]) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.
==संदर्भ==
{{reflist}}
[[en:National Highway (India)]]
|