"सदस्य:Padalkar.kshitij/मराठी नाती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७४:
नंदावा / साडू / मावसा / आत्योबा ही नावे वापरली जातात आणी जास्त
specific aahet
 
==साचा चर्चा==
''कृपया साच्यासंदर्भातील आपल्या सूचना/मत/चर्चा इथे मांडा''<br />
 
* हा साचा मी HTML Tables वापरून बनविला आहे.
* मराठीत अनेक नाती असल्यामुळे ती सर्व एका पानावर (साच्यामध्ये) बसविणे अवघड आहे. त्यामुळे खालील विभाग करण्याचा माझा विचार आहे.
** वडिलांकडील
** आईकडील
** मुलाकडील
** पती-पत्नीमधील
* हा साचा मी IE, Firefox व Google Chrome वर बरोबर दिसत आहे. Netscape व इतर विचरकांवर बघितले नाही.
 
* पण.....हा साचा बराच मोठा झाला आहे आणि जटिलपण :( त्यामुळे इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.
** एक पर्याय म्हणजे, नात्यांचे चित्र बनविणे व ImageMap वापरून लेखांशी जोडणे....यामध्ये जागा कमी लागेल. तसेच हेच विभाग ठेवता येतील.
[[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ०२:३८, २१ डिसेंबर २००८ (UTC)