"बाष्पक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dampfkessel für eine Stationärdampfmaschine im Textilmuseum Bocholt.jpg|thumb|right|बोकोल्ट येथिल वस्त्रनिर्मिती संग्रहालयातील एक जुना बाष्पक ]]
बाष्पक म्हणजे बॉइलर (Boiler) हे पाण्याची वाफ (Steam) तयार करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय. मुख्यत्वे याचा वापर मोठ्या औदयोगिक केन्द्रान्मध्ये केला जातो. बाष्पकान्चे अनेक् प्रकार आहेत. औष्णिक विद्युत केन्द्रान्मध्ये (Thermal Power Plants)बाष्पके पाण्याची उच्च दाबाला (High Pressure) वाफ म्हणजेच बाष्प तयार करतात आणि ही वाफ चक्की म्हणजे टर्बाईन (Turbines) मध्ये प्रचन्ड वेगाने सोडली जाते व त्यामुळे चक्की जोरात फिरते. ही चक्की जनित्र म्हणजे जनरेटरला (Generator) जोडलेली असते व् त्यामुळे जनित्रही फिरते व विजनिर्मितीवीजनिर्मिती होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/बाष्पक" पासून हुडकले