"अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अभयारण्य''' म्हणजे कायद्याने संरक्षित वन, जंगल, अरण्य, तळे, सागर आहेत. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.
अभयअरण्या मधे सर्व प्रकारच्या प्राण्यांना कायद्याने अभय प्राप्त होतो.
 
==उद्देश==
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध अभयअरन्यांची नावे पुढील प्रमाणे: मेलघाट, भीमाशंकर, ताडोबा-अंधारी.
अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. [[डायनोसॉर]] किंवा [[भीमसरट]], [[स्मायलोडॉन]] किंवा [[कट्यारदंती वाघ]], [[वूली मॅमथ]] किंवा [[केसाळ हत्ती]], [[डोडो]] पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण [[डोडो]] पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत आहे.
 
==पद्धत==
<!--TODO-->
 
==फायदे==
<!--TODO-->
 
==[[जगातील अभयारण्ये]]==
 
प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्ट हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, जसे की [[काझीरंगा अभयारण्य]] [[भारतीय गेंडा|भारतीय गेंड्यांसाठी]] संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही संरक्षित घोषीत केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.
 
काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:
 
===[[अशियातील अभयारण्ये]]===
 
====[[भारतातील अभयारण्ये]]====
{| Align="Center" Width="75%" Border="1" Cellpadding="1"
|-Align="Center"
| [[अभयारण्य]] || [[जिल्हा]] ([[राज्य]]) || संरक्षित जैवसंपदा
|- Align="Center"
| [[ताडोबा-अंधारी अभयारण्य]] || [[चंद्रपूर]], [[महाराष्ट्र]] || [[भारतीय वाघ]]
|- Align="Center"
| [[भीमाशंकर अभयारण्य]] || ??, [[महाराष्ट्र]] || ??
|- Align="Center"
| [[मेळघाट अभयारण्य]] || ??, [[महाराष्ट्र]] || ??
|- Align="Center"
| [[गीर अभयारण्य]] || [[गुजरात]] || [[भारतीय सिंह]]
|- Align="Center"
| [[काझीरंगा अभयारण्य]] || [[आसाम]] || [[भारतीय एकशिंगी गेंडा]]
|}
 
 
====[[चीनमधील अभयारण्ये]]====
<!--TODO-->
 
===[[अफ्रिकेतील अभयारण्ये]]===
<!--TODO-->
 
====[[टांझानिआतील अभयारण्ये]]====
{| Align="Center" Width="75%" Border="1" Cellpadding="1"
|- Align="Center"
| [[अभयारण्य]] || [[जिल्हा]] ([[राज्य]]) || संरक्षित जैवसंपदा
|- Align="Center"
| [[सेरेंगेटी अभयारण्य]] || ?? || [[नू]], [[अफ्रिकी सिंह]], [[अफ्रिकी गेंडा]], [[अफ्रिकी चित्ता]], [[अफ्रिकी हत्ती]], [[अफ्रिकी झेब्रा]]
|}
 
===[[उत्तर अमेरिकेतील अभयारण्ये]]===
<!--TODO-->
 
===[[दक्षिण अमेरिकेतील अभयारण्ये]]===
<!--TODO-->
 
===[[युरोपातील अभयारण्ये]]===
<!--TODO-->
 
===[[ऑस्ट्रेलियातील अभयारण्ये]]===
<!--TODO-->
 
===[[आर्क्टिकमधील अभयारण्ये]]===
<!--TODO-->
 
===[[अंटार्क्टिकामधील अभयारण्ये]]===
 
<!--TODO-->
 
==बाह्यदुवे==
 
[http://www.wcmc.org.uk/protected_areas/ संयुक्त राष्ट्र संरक्षित प्रदेशांबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ]
 
[[Category:अभयारण्य|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अभयारण्य" पासून हुडकले