"वासुदेव गोविंद आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
'आनंद''वासुदेव गोविंद आपटे''' ([[एप्रिल १२]], [[इ.स. १८७१]]:[[धरणगाव (खानदेश)]] - [[फेब्रुवारी २]], [[इ.स. १९३०]]:[[पुणे]]]. [[आनंद मासिक|आनंद मासिकाचे]] संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्‍यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार हेत. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (१८९६). त्यानंतर नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो. पुण्यात काही काळ शिक्षक. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.
<u>'''वासुदेव गोविंद आपटे:'''</u> [जन्म १२ एप्रिल, [[१८७१]], धरणगाव (खानदेश).
मृत्यू २ फेब्रुवारी, [[१९३०]], पुणे].
 
'आनंद' मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्‍यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (१८९६). त्यानंतर नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक
वर्ष फेलो. पुण्यात काही काळ शिक्षक. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.
 
 
''अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र '' (१८९९) हे वा. गो. आपटे त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले.त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील ''बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास'' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ अलाहाबाद येथील 'मॉडर्न रिव्ह्यू"त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'ज्ञानप्रकाशा'च्या संपादनाचे काम त्यांनी केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही सुरू असावे. 'आनंदा'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी ''विचारसाधना '' नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला.
Line १४ ⟶ ९:
'''वासुदेव गोविंद आपटे''' हे 'मराठी शब्दरत्नाकर' या मराठी-मराठी शब्दकोशाचे संपादक होते.
 
[[वर्ग:मराठी व्यक्ति|आपटे, वासुदेव गोविंद]]
----
[[वर्ग:मराठी साहित्यिक|आपटे, वासुदेव गोविंद]]
[[Category:मराठी व्यक्ति]]