"हेल्मुट कोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९७९ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{विस्तार}} कोल, हेलमुट en:Helmut Kohl)
 
'''हेलमुट जोसेफ मायकेल कोल''' ([[एप्रिल ३]], [[इ.स. १९३०]] - ) हा [[जर्मनी]]चा भूतपूर्व चान्सेलर आहे.
 
कोल १९८२ ते १९९८ पर्यंत चान्सेलरपदी होता. पैकी पहिली आठ वर्षे [[पश्चिम जर्मनी]] तर उरलेली आठ वर्षे एकत्रीत झालेल्या पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या चान्सेललरपदी कोल होता. कोल आणि फ्रांस्वा मित्तरां यांना [[माश्ट्रिष्ट तह|माश्ट्रिष्ट तहाबद्दल]] श्रेय देण्यात येते.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|कोल, हेलमुट]]
[[वर्ग:इ.स. १९३०|कोल, हेलमुट]]
 
[[en:Helmut Kohl]]