"ॲल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: th:อัล ปาชิโน
छोNo edit summary
ओळ १०:
|गौरव = [[ऑस्कर पुरस्कार]] <BR> [[एमी पुरस्कार]]<BR> [[टोनी पुरस्कार]]
}}
'''अल्फ्रेडो जेम्स''' "अल"''ऍल'' '''पचिनो''' (जन्म[[एप्रिल २५]], एप्रिल[[इ.स. १९४०]]) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.
 
पचिनोचा जन्म [[न्यूयॉर्क]] शहरातील [[मॅनहटन]] विभागात एका इटालियन-अमेरिकन दांपत्याच्या पोटी झाला. त्याचे आईचे नाव रोज गेरार्ड आणि वडिलांचे नाव सॅल्व्हॅडोर पचिनो होते. पचिनो २ वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अल आणि आई त्याच्या आजी-आजोबांबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कमधील द ब्रॉन्क्स इथे गेले. त्याचे वडील सॅल्व्हॅडोर हे कॅलिफोर्नियातील कोविना येथे विमा विक्रेते आणि पचिनोज लाउंज (Pacino's Lounge) नावाच्या रेस्टॉरंटचे मालक म्हणून राहण्यास गेले.
 
१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल (Citrus Grill) या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.
 
 
===१९६०===
Line २१ ⟶ २०:
 
===१९७०===
 
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲल_पचिनो" पासून हुडकले