"नंगा पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: am, ar, be, bg, bn, ca, cs, cy, da, de, eo, es, et, eu, fi, fr, gl, hu, io, it, ja, kn, ko, ku, lt, nl, nn, no, pl, pt, ro, ru, simple, sk, sl, sv, tr, ur, zh
ओळ २२:
|first=Kenneth|authorlink= |coauthors= |year=1955 |publisher=Rupert Hart-Davis |pages=pp.226-228}}Reprinted 1987 by Diadem Books, ISBN 978-0906371916 </ref>.१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमूळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.<ref>Neale, pp.212-213</ref>
१९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वता: मोहिमेत होते.<ref>Mason pp.238-239</ref>
 
 
== यशस्वी चढाई ==
 
[[Image:Northern Areas 38b.jpg|thumb|रुपल येथील कडा]]
[[Image:RakhiotBaseCamp.jpg|thumb|४,१०० मी वरुन]]
 
 
अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्नानंतर् सरते शेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रीयन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रीया यांची संयुक्त होती. ह्या मोहीमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ऍशेनब्रेनर यांच्या कडे होते. या मोहीमेतील बहुतांशी लोकांना पुर्वीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.<Ref>This includes two British climbers who disappeared low on the mountain in December 1950. They were studying conditions on the Rakhoit glacier, not attempting the summit. See Mason p.306.</ref> बुहल यांनी शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर सर संध्याकाळच्या ७ वाजता झाले. व परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपलाअ तळ ठोकला. बुहल लिहीतात की ते अतिशय सुदैवी होते की ती रात्र अतिशय शांत होती व त्यांना नंगा पर्वतवरील बोच-या वार्याच्या त्रास झाला नाही. दुस-या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व सायंकाळ पर्यंत ते तळावर पोहोचले.<ref>{{cite book |title=Climbing the World's 14 Highest Mountains: The History of the 8,000-Meter Peaks|last=Sale
|first=Richard|authorlink= |coauthors=Cleare, John |year=2000 |publisher=Mountaineers Books |location=Seattle |isbn=978-0898867275 |pages=pp.72-73 }}</ref> या मोहीमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले.ही पहिली चढाई होती ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही व पुढील कित्येक वर्षे बुहल हेच एकमेव होते ज्यांनी ८००० मीटर वरील शिखरांवरील चढाई बिना ऑक्सिजनची पार पाडली.
 
== बाह्यदुवे ==