"नंगा पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २०:
जर्मन् गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणार्या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.<ref>{{cite book |title=Abode of the Snow |last=Mason
|first=Kenneth|authorlink= |coauthors= |year=1955 |publisher=Rupert Hart-Davis |pages=pp.226-228}}Reprinted 1987 by Diadem Books, ISBN 978-0906371916 </ref>.१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमूळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.<ref>Neale, pp.212-213</ref>
१९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वता: मोहिमेत होते.<ref>Mason == बाह्यदुवे ==
|