"हेडीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{हा लेख|ग्रीक देव "हेडीस"|हेडीस (निःसंदिग्धीकरण)}} [[Image:Hades Altemps Inv8584.jpg|right|thumb| ...
(काही फरक नाही)

०७:२३, २६ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

हेडीस हा ग्रीक मिथकशास्त्रानुसार पाताळभूमीचा देव मानला जातो. तो झ्यूसपोसायडन यांचा भाऊ आहे. ग्रीक दंतकथेत अनेकदा पाताळभूमीचा उल्लेखपण हेडीस असाच केला जातो.

हेडीसचा पुतळा