"दत्तात्रेय शंकर डावजेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दत्तात्रेय शंकर डावजेकर प्रसिद्ध संगीतकार होत यांचा जन्म [[इ.स. १...
 
No edit summary
ओळ १:
दत्तात्रेय शंकर डावजेकर प्रसिद्ध [[संगीतकार]] होत यांचा जन्म [[इ.स. १९१७]] मध्ये झाला. त्यांना इतर अनेक पुरस्कारांसहीत [[झी जीवन गौरव पुरस्कार]] देऊन सन्मानीत करण्यात आले होते.
[[इ.स.१९४१]] पासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगित दिले होते.
त्यांनी संगित दिलेले गाजलेले चित्रपट पूढील प्रमाणे,
* [[माझं बाळ]]
* [[चिमुकला संसार]]
* [[रंगल्या रात्री अशा]]
* [[पाठलाग]]
* [[संथ वाहते कृष्णामाई]]
* [[धरतीची लेकरं]]
* [[यशोदा]]
==जीवन==
==कारकीर्द==
==ठळक घटना==
==अधिक वाचने==
==बाह्यदुवे==
{{विस्तार}}