"बायोस्फियर रिझर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ("बायोस्फेअर रिझर्व" हे पान "बायोस्फियर रिझर्व" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
'''बायोस्फियर रिझर्व''' भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: [[मध]], पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.
 
भारतातील बायोस्फियर रिझर्व
 
* नंदादेवी बायोस्फियर रिझर्व - उत्तराखंड
* मोठे निकोबार बायोस्फियर रिझर्व - अंदमान व निकोबार द्विपसमूह
 
[[वर्ग:भारतातील अभयारण्ये]]
३,५७२

संपादने