"मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
===पूर्वचिन्हे===
 
[[Image:Cyrus cilinder.jpg|right|thumb|220px|The [[Cyrusसायरस Cylinderवृत्तचिती]] isहा consideredमानवी theहक्कांविषयीचा firstपहिला recordedलिखित [[declaration of human rights]]दस्तऐवज inमानण्यात historyयेतो.]]
 
जरी आधुनिक मानवी हक्क चळवळीस [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] जोर मिळाला <ref>[http://www.eric.ed.gov/ERICWebPortal/custom/portlets/recordDetails/detailmini.jsp?_nfpb=true&_&ERICExtSearch_SearchValue_0=ED471857&ERICExtSearch_SearchType_0=no&accno=ED471857 Incorporating Human Rights into the College Curriculum.]</ref> तरी ही संकल्पना सर्व प्रमुख [[धर्म]], [[संस्कृती]] आणि [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानांत]] आढळते. ज्ञात इतिहासामधीलइतिहासात मानवी हक्कांविषयीचा सर्वात जुना संदर्भ म्हणजे इ.स. पूर्व २३५० सालातील लगाश मधील उरुकागिना येथील सुधारणेबाबत येतो. त्यानंतरचा त्याचा उल्लेख [[सुमेरियन संस्कृती|नव-सुमेरियन संस्कृतीतील]] [[उर-नम्मुची संहिता|उर-नम्मुच्या संहितेमध्ये]] (Code of Ur-Nammu) मध्ये आढळतो. प्राचीन इराणी साम्राज्याने इ.स. पूर्व ५३९ साली जारीघोषित केलेलेकेलेली [[सायरस वृत्तचिती]] (Cyrus cylinder) हेहा मानवी हक्कांविषयीचेहक्कांविषयीचा पहिलेपहिला कागदपत्रलिखित मानन्यातदस्तऐवज येतेमानण्यात येतो. या वृत्तचितीद्वारे गुलामीची प्रथा संपुष्टात आणण्यात आली. भारतातील [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याने]] घालून दिलेली तत्वे तत्कालीन कालातकाळात अभूतपूर्व होती. [[कलिंग युद्ध|कलिंग युद्धामुळे]] [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] धोरणांमध्ये मानवी हक्कांना प्राधान्य मिळाले. [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्माच्या]] उदयानंतर [[अरबस्तान|अरबस्तानात]] मानवी हक्कांस स्थान प्राप्त झाले. [[महम्मदमुहम्मद पैगंबर|महम्मदमुहम्मद पैगंबरांनी]] [[इ.स. ६२२]] मध्ये ''[[मदिनेची सनद]]'' (Charter of Medina) तयार केली होती. [[मॅग्ना कार्टा सनद|मॅग्ना कार्टा]] नावाची सनद [[इ.स. १२१५]] मध्ये इंग्लंडमध्ये[[इंग्लंड]]मध्ये प्रसृतजाहीर करण्यात आली. आजच्या संसदीय व्यवस्थेची मुळे या सनदेत आहेत. नैसर्गिक हक्कांची संकल्पना [[सॉक्रेटिस]] आणि त्याचे विचारवंत वारसदार [[प्लेटो]] व [[अरिस्टॉटल]] यांनीही उचलून धरली होती.
जरी आधुनिक मानवी हक्क चळवळीस मुख्यत्वे [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] जोर मिळाला <ref>[http://www.eric.ed.gov/ERICWebPortal/custom/portlets/recordDetails/detailmini.jsp?_nfpb=true&_&ERICExtSearch_SearchValue_0=ED471857&ERICExtSearch_SearchType_0=no&accno=ED471857 Incorporating Human Rights into the College Curriculum.]</ref> तरी ही संकल्पना सर्व प्रमुख [[धर्म]], [[संस्कृती]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानात]] आढळते. <br />
ज्ञात इतिहासामधील मानवी हक्कांविषयीचा सर्वात जुना संदर्भ म्हणजे इ.स.पूर्व २३५० सालातील लगाश मधील उरुकागिना येथील सुधारणेबाबत येतो. त्यानंतरचा त्याचा उल्लेख [[सुमेरियन संस्कृती|नव-सुमेरियन संस्कृतीतील]] [[उर-नम्मुची संहिता]] (Code of Ur-Nammu) मध्ये आढळतो. प्राचीन इराणी साम्राज्याने इ.स.पूर्व ५३९ साली जारी केलेले [[सायरस वृत्तचिती]] (Cyrus cylinder) हे मानवी हक्कांविषयीचे पहिले कागदपत्र मानन्यात येते. या वृत्तचितीद्वारे गुलामीची प्रथा संपुष्टात आणण्यात आली. भारतातील [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याने]] घालून दिलेली तत्वे तत्कालीन कालात अभूतपूर्व होती. [[कलिंग युद्ध|कलिंग युद्धामुळे]] [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] धोरणांमध्ये मानवी हक्कांना प्राधान्य मिळाले. [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्माच्या]] उदयानंतर [[अरबस्तान|अरबस्तानात]] मानवी हक्कांस स्थान प्राप्त झाले. [[महम्मद पैगंबर|महम्मद पैगंबरांनी]] इ.स. ६२२ मध्ये ''[[मदिनेची सनद]]'' (Charter of Medina) तयार केली होती. [[मॅग्ना कार्टा सनद|मॅग्ना कार्टा]] नावाची सनद इ.स.१२१५ मध्ये इंग्लंडमध्ये प्रसृत करण्यात आली. आजच्या संसदीय व्यवस्थेची मुळे या सनदेत आहेत.नैसर्गिक हक्कांची संकल्पना [[सॉक्रेटिस]] व त्याचे विचारवंत वारसदार [[प्लेटो]] व [[अरिस्टॉटल]] यांनीही उचलून धरली होती.
 
दुसर्‍या महायुद्धानंतर [[इ.स. १९४९| १९४९]] मध्ये भरलेल्या [[जिनिव्हा परिषद|जिनिव्हा परिषदेत]] मानवाधिकाराचेमानवाधिकारांच्या वैश्विक घोषणापत्राच्या मागणीस जोर मिळाला.
 
===मसुदा निर्मिती===
१,५९०

संपादने