"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६२ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
छो
No edit summary
::मी 'प्रताधिकारित संचिका' अशा नावाचा साचा बनवला होता. तो वापरून बघा. पण आता मला त्यात फेअर यूझ तत्त्वाबद्दल काही लिहिलंय का आठवत नाही. एकदा तपासून बघाअ. नाहीतर सध्यापुरता इंग्लिश साचा जसाच्या तसा आयात करा.
::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] [[सदस्य चर्चा:Sankalpdravid|(चर्चा)]] १०:०९, ५ नोव्हेंबर २००८ (UTC)
 
जिओसिंक्रोनस आणि जिओस्टेशनरी या व्याख्यांमध्ये काही फरक आहे का? तुम्ही जिओसिंक्रोनस संज्ञेकरता 'भूस्थिर' शब्द वापरलात. पण खरे तर तो शब्द जिओस्टेशनरी संज्ञेला तंतोतंत जुळतो.
 
== उत्तरः सूर्यमाला साचा ==
२३,४६०

संपादने