"मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
image, proofreading..half done
ओळ १:
{{माहितीचौकट दस्तऐवज
|दस्तऐवज_नाव= मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र
|चित्र = EleanorRooseveltHumanRights.png
|चित्र_लांबी = 190px
|चित्र_नाव = [[इलिअनोर रूझवेल्ट]], घोषणापत्राच्या स्पॅनिश आवृत्तीसोबत
|चित्र_नाव =
|लिहिले_गेले = [[१० डिसेंबर]] [[इ.स. १९४८|१९४८]]
|अधिकृत_मान्यता =
ओळ ११:
|उद्दिष्ट = [[मानवाधिकार]]

'''मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Universal Declaration of Human Rights (UDHR)'') हे [[संयुक्त राष्ट्रसंघ|संयुक्तासंयुक्त राष्ट्रांच्या]] आमसभेने [[१० डिसेंबर]] [[इ.स. १९४८|१९४८]] रोजी [[पॅरिस]] येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. [[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड]] अनुसार हा जगातील सर्वाधिक भाषांतरित दस्तऐवज आहे.<ref>http://www.unhchr.ch/udhr/miscinfo/record.htm</ref> हे घोषणापत्र [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] जगाने अनुभवलेल्या नृशंस अत्याचारांचा परिणाम म्हणून अस्तित्वात आले. सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानवाअधिकारांची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे पाहण्यात येते. यात एकूण ३० कलमे असून त्यांचा सविस्तर अर्थ नंतर झालेल्या अनेक जागतिक करा‍रांमधून, राष्ट्रीय घटना आणि कायदे यातून आणि स्थानिक मानवाधिकार संघटनांकडून लावण्यात आला आहे. या घोषणापत्रावर आधारित "[[मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक]]" [[इ.स. १९६६|१९६६]] मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. [[इ.स. १९७६|१९७६]] मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्यास आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.<ref>[[Paul Williams]], Ed., "The International Bill of Human Rights", Entwhistle, 1981. (ISBN 0-034558-07-8) मानवाधिकारांच्या वैश्विक घोषणापत्राविषयीचे पहिले पुस्तक [[जिमी कार्टर]] यांच्या प्रस्तावनेसह.</ref>

'''मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Universal Declaration of Human Rights (UDHR)'') हे [[संयुक्त राष्ट्रसंघ|संयुक्ता राष्ट्रांच्या]] आमसभेने [[१० डिसेंबर]] [[इ.स. १९४८|१९४८]] रोजी [[पॅरिस]] येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. [[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड]]अनुसार हा जगातील सर्वाधिक भाषांतरित दस्तऐवज आहे.<ref>http://www.unhchr.ch/udhr/miscinfo/record.htm</ref> हे घोषणापत्र [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] जगाने अनुभवलेल्या नृशंस अत्याचारांचा परिणाम म्हणून अस्तित्वात आले. सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानवाअधिकारांची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे पाहण्यात येते. यात एकूण ३० कलमे असून त्यांचा सविस्तर अर्थ नंतर झालेल्या अनेक जागतिक करा‍रांमधून, राष्ट्रीय घटना आणि कायदे यातून आणि स्थानिक मानवाधिकार संघटनांकडून लावण्यात आला आहे. या घोषणापत्रावर आधारित "[[मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक]]" [[इ.स. १९६६|१९६६]] मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. [[इ.स. १९७६|१९७६]] मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्यास आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.<ref>[[Paul Williams]], Ed., "The International Bill of Human Rights", Entwhistle, 1981. (ISBN 0-034558-07-8) मानवाधिकारांच्या वैश्विक घोषणापत्राविषयीचे पहिले पुस्तक [[जिमी कार्टर]] यांच्या प्रस्तावनेसह.</ref>

==इतिहास==
Line २१ ⟶ १९:
[[Image:Cyrus cilinder.jpg|right|thumb|220px|The [[Cyrus Cylinder]] is considered the first recorded [[declaration of human rights]] in history.]]

जरी आधुनिक मानवी हक्क चळवळीस मुख्यत्वे दुस-या[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] जोर मिळाला <ref>[http://www.eric.ed.gov/ERICWebPortal/custom/portlets/recordDetails/detailmini.jsp?_nfpb=true&_&ERICExtSearch_SearchValue_0=ED471857&ERICExtSearch_SearchType_0=no&accno=ED471857 Incorporating Human Rights into the College Curriculum.]</ref> तरी ही संकल्पना सर्व प्रमुख [[धर्म]], [[संस्कृती]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानात]] आढळते.

ज्ञात इतिहासामधील मानवी हक्कांविषयीचा सर्वात जुना संदर्भ म्हणजे इ.स.पूर्व २३५० सालातील लगाश मधील उरुकागिना येथील सुधारणेबाबत येतो. त्यानंतरचा त्याचा उल्लेख [[सुमेरियन संस्कृती|नव-सुमेरियन संस्कृतीतील]] [[उर-नम्मुची संहिता]] (Code of Ur-Nammu) मध्ये आढळतो. प्राचीन इराणी साम्राज्याने इ.स.पूर्व ५३९ साली जारी केलेले [[सायरस वृत्तचिती]] (Cyrus cylinder) हे मानवी हक्कांविषयीचे पहिले कागदपत्र मानन्यात येते. या वृत्तचितीद्वारे गुलामीची प्रथा संपुष्टात आणण्यात आली. भारतातील [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याने]] घालून दिलेली तत्वे तत्कालीन कालात अभूतपूर्व होती. [[कलिंग युद्ध|कलिंग युद्धामुळे]] [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] धोरणांमध्ये मानवी हक्कांना प्राधान्य मिळाले. [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्माच्या]] उदयानंतर [[अरबस्तान|अरबस्तानात]] मानवी हक्कांस स्थान प्राप्त झाले. [[महम्मद पैगंबर|महम्मद पैगंबरांनी]] इ.स. ६२२ मध्ये ''[[मदिनेची सनद]]'' (Charter of Medina) तयार केली होती. [[मॅग्ना कार्टा सनद|मॅग्ना कार्टा]] नावाची सनद इ.स.१२१५ मध्ये इंग्लंडमध्ये प्रसृत करण्यात आली. आजच्या संसदीय व्यवस्थेची मुळे या सनदेत आहेत.नैसर्गिक हक्कांची संकल्पना [[सॉक्रेटिस]] व त्याचे विचारवंत वारसदार [[प्लेटो]] व [[अरिस्टॉटल]] यांनीही उचलून धरली होती.
ज्ञात इतिहासात मानवी हक्कांविषयीचा सर्वात जुना संदर्भ म्हणजे इ.स.पूर्व २३५० सालातील लगाश मधील उरुकागिना येथील सुधारणेबाबत येतो. त्यानंतरचा उल्लेख नव-[[सुमेरियन]] संस्कृतीतील उर-नम्मुची संहिता (Code of Ur-Nammu) हा आहे.
प्राचीन इराणी साम्राज्याने इ.स.पूर्व ५३९ साली जारी केलेले [[सायरस वृत्तचिती]] (Cyrus cylinder) हे मानवी हक्कांविषयीचे पहिले कागदपत्र मानन्यात येते. या वृत्तचितीद्वारे गुलामीची प्रथा संपुष्टात आणण्यात आली.
भारतातील [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याने]] घालून दिलेली तत्वे तत्कालिन कालात अभूतपूर्व होती. कलिंग-युद्धामुळे [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] धोरणांमध्ये मानवी हक्कांना प्राधान्य मिळाले.
[[इस्लाम धर्म|इस्लाम धर्माच्या]] उदयानंतर [[अरबस्तान|अरबस्तानात]] मानवी हक्कांस स्थान प्राप्त झाले. [[महम्मद पैगंबर|महम्मद पैगंबरांनी]] इ.स. ६२२ मध्ये ''मदिनेची सनद'' (Charter of Medina) तयार केली होती.
[[मॅग्ना कार्टा]] नावाची सनद इ.स.१२१५ मध्ये इंग्लंडमध्ये प्रसृत करण्यात आली. आजच्या संसदीय व्यवस्थेची मुळे या सनदेत आहेत.

दुस-यादुसर्‍या महायुद्धानंतर [[इ.स. १९४९| १९४९]] मध्ये भरलेल्या [[जिनिव्हा परिषद|जिनिव्हा परिषदेत]] मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्राच्या मागणीस जोर मिळाला.
नैसर्गिक हक्कांची संकल्पना [[सॉक्रेटिस]] व त्याचे विचारवंत वारसदार [[प्लेटो]] व [[ऍरिस्टोटल]] यांनीही उचलून धरली होती.

दुस-या महायुद्धानंतर १९४९ मध्ये भरलेल्या [[जिनिव्हा परिषद|जिनिव्हा परिषदेत]] मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्राच्या मागणीस जोर मिळाला.

===मसुदा निर्मिती===
[[Image:Geneva Conventions 1864-1949.svg|thumb|Progression of Geneva Conventions from 1864 to 1949]]
[[जॉन पीटर्स हंफ्रे]] याहा [[कॅनडा]] देशाचा नागरिक मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्रघोषणापत्राचा प्रमुख मसुदाकार होता. संयुक्त राष्ट्रातर्फे मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली होती. जगभरातील प्रमुख देशांची या आयोगावर उपस्थिती होती. हंफ्रेने सादर केलेल्या कच्च्याकच्चा मसुदा या आयोगातर्फे वापरण्यात आला होता.

===स्वीकृती===
[[डिसेंबर १०-डिसे-]], [[इ.स. १९४८|१९४८]] रोजी वैश्विक घोषणापत्रास ४८ अनुकूल, विरोधी ० आणि ८ अलिप्त ([[सोव्हिएत]] गटातील राष्ट्रे, द.[[दक्षिण आफ्रिका]][[सौदी अरेबिया]]) मतांनी स्वीकृती दिली गेली.).<ref>See http://www.unac.org/rights/question.html under "Who are the signatories of the Declaration?"</ref>

==आराखडा==
[[Image:Declaration of Human Rights.jpg|left|thumb|''Declaration of the Rights of Man and of the Citizen'' approved by the National Assembly of France, [[August 26]], [[1789]]]]
जॉन पीटर्स हंफ्रे यांनी घोषणापत्राचा पहिला मसुदा बनवल्यानंतर; [[रेने कसिन]] यांनी बनविलेल्या दुस-यादुसर्‍या मसुद्यात घोषणापत्राचा आजचा आराखडा दिसतो.आराखड्यावर [[नेपोलियन संहिता|नेपोलियन संहितेचा]] (Code Napoleon) प्रभाव आहे..<ref>Glendon, pp 62-64</ref>समग्र घोषणापत्रास एकत्र गुंफणार्‍या शेवटच्या ३ कलमांचे जनकही रेने कसिन हेच आहेत.
समग्र घोषणापत्रास एकत्र गुंफणा-या शेवटच्या ३ कलमांचे जनकही रेने कसिन हेच आहेत

==उपोदघात्उपोदघात/भूमिका==
ज्या अर्थी

मानव कुटुंबातील सर्व व्यक्तींची स्वाभाविक प्रतिष्ठा व त्यांचे समान व अहरणीय अधिकार यांना मान्यता देणे, हा जगातील स्वातंत्र्य, न्याय व शांतता यांच्या प्रस्थापनेचा पाया होय,

ज्या अर्थी

ज्या अर्थी
मानवी अधिकारांची अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्ये घडून आली आणि त्यायोगे मानवजातीच्या सदसद्विवेकबुद्धीवर भयंकर आघात झाला आहे, आणि म्हणून

त्या अर्थी

ही साधारण सभा

'''हा मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा'''

सर्व लोकांच्या ध्येयसिद्धीचा एक समान आदर्श म्हणून उदघोषित करते.

'''वरिल उपोदघात् (preamble) संक्षेपात असून संयुक्त राष्ट्रांद्वारे प्रसृत संपूर्ण मराठी उपोदघात येथे पाहावा.''' [http://www.unhchr.ch/udhr/lang/mrt.htm Universal Declaration of Human Rights - Marathi Version] ( प्रताधिकार - संयुक्त राष्ट्रे यांच्या मानवी हक्क आयुक्तांकडे Copyrights Office of the High Commissioner for Human Rights - United Nations)
Line १६४ ⟶ १५५:

==बाह्यदुवे==
{{wikisource}}
{{Wiktionary}}
* [http://www.un.org/Overview/rights.html Text of the UDHR] (English)
* [http://www.worldinbalance.net/agreements/1948-udhr.html Text of the UDHR at the Center for a World in Balance]
Line १८८ ⟶ १७७:
* [http://www.youtube.com/watch?v=ixjACBvv2mE Video add for UDHR article 1 from [[Youth for Human Rights International]].]

[[वर्ग:इ.स. १९४८ मधील कायदे]]
{{Articles of the Universal Declaration of Human Rights}}
[[वर्ग:मानवाधिकार]]
{{Human rights}}
[[वर्ग:मानवाधिकारांची साधने]]

[[वर्ग:संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे ठराव]]
[[Category:1948 in law]]
[[वर्ग:मानवाधिकारांचा इतिहास]]
[[Category:Human rights]]
[[Category:Human rights instruments]]
[[Category:United Nations General Assembly resolutions]]
[[Category:History of human rights]]

[[af:Universele Verklaring van Menseregte]]